Question
Download Solution PDFकोणत्या बहामनी राजाने प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंना सहभागी करून घेतले होते?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर आहे पर्याय 2 म्हणजेच फिरोज शाह बहमनी .
- अल्लाउद्दीन बहमन शाह(1347-1358):
- इसवी सन 1347 मध्ये अल्लाउद्दीन बहमन शाह याने बहमनी सत्तेची स्थापना केली होती.
- त्याला हसन गंगू म्हणूनही ओळखले जात असे.
- त्याच्यानंतर त्याचा मुलगा मुहम्मद शाह पहिला राजगादीवर बसला.
- फिरोज शाह बहमनी (1397-1422):
- हा बहमनी सत्तेतील सर्वांत उल्लेखनीय शासक होता.
- त्याने दौलताबादजवळ एक वेधशाळा बांधली होती.
- त्याने प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंना सहभागी करून घेतले होते.
- अहमद शाह (1422-1436):
- सुफी संत गेसू दराझ यांच्याशी संबंधित असल्याने अहमद शाह हा वली (संत) म्हणूनही ओळखला जात असे.
- त्याने आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदरला हलवली.
- महमूद गावान (1463-1482):
- हा मुहम्मद शाह बहमनी दुसरा (1463 - 1518) याच्या काळात प्रधान मंत्री (पंतप्रधान) होता.
- त्याला मलिक-उत्- तुज्जार ही पदवी दिली गेली.
- बिदरमध्ये इस्लाम धर्माच्या शिकवणुकीच्या प्रचारासाठी त्याने शेकडो मदारशांची स्थापना केली.
- महमूद गावानच्या कारकीर्दीत बहमनी राज्य सर्वांत शक्तिशाली राज्य होते.
- बेरारवर माळव्याच्या महमूद खिल्जी विरुद्ध त्याने बऱ्याच लढायांत सहभाग घेतला होता.
Last updated on Jun 25, 2025
-> RRB NTPC Exam Analysis 2025 is LIVE now. All the candidates appearing for the RRB NTPC Exam 2025 can check the complete exam analysis to strategize their preparation accordingly.
-> The RRB NTPC Admit Card 2025 has been released on its official website.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC CBT 1 Exam is scheduled from 5th June to 24th June 2025 as per the revised tentative exam schedule.
-> The RRB NTPC 2025 Notification has been released for a total of 11558 vacancies.
-> A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.
-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here