भूकवच हा पृथ्वीचा सर्वात बाह्य स्तर आहे ज्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ____ टक्क्यांपेक्षा कमी आहे, ज्याचे बहुतेक सागरी कवच आणि महाद्वीपीय कवच फेल्सिक खडकांपासून तयार झालेले आहेत.

This question was previously asked in
SSC CGL 2022 Tier-I Official Paper (Held On : 13 Dec 2022 Shift 4)
View all SSC CGL Papers >
  1. 5
  2. 1
  3. 2
  4. 10

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : 1
vigyan-express
Free
PYST 1: SSC CGL - General Awareness (Held On : 20 April 2022 Shift 2)
3.6 Lakh Users
25 Questions 50 Marks 10 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

1 हे योग्य उत्तर आहे.

Key Points:

भूकवच:

  • पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात वरच्या थराला भूकवच असे म्हणतात.
  • हा सर्व थरांमध्ये सर्वात पातळ थर आहे.
  • महाद्वीपीय वस्तुमानावर, तो सुमारे 35 किमी आहे, तर सागरी तळांवर केवळ 5 किमी इतका आहे.
  • पृष्ठभागावरील खडकांवर आढळणाऱ्या खडकांची घनता: सुमारे 2.7 - 2.9 ग्रॅम/सेमी3
  • सागरी तळावर आढळणाऱ्या खडकांची घनता: सुमारे 3.0 ग्रॅम/सेमी3
  • महासागरीय कवच हे महाद्वीपीय कवचापेक्षा दाट आहे.
  • कवच हा पृथ्वीचा सर्वात पातळ थर आहे, जो आपल्या ग्रहाच्या म्हणजेच पृथ्वीच्या आकारमानाच्या 1% पेक्षाही कमी आहे.
  • पृथ्वी ही एका कांद्याप्रमाणेच अनेक समकेंद्री थरांनी बनलेली आहे.
  • कवच हा पृथ्वीचा सर्वात बाहेरचा थर आहे, जो अग्निज, रूपांतरित आणि गाळाच्या खडकांनी बनलेला आहे.
  • बाह्य दाबांमुळे भूकवच हे अस्थिर आहे.

विलगता:

  • पृथ्वीचे सर्व थर हे एका संक्रमण क्षेत्राद्वारे एकमेकांपासून विलग केले जातात.
  • या संक्रमण क्षेत्रांना विलगता असे म्हणतात.
  • कॉनरॅड विलगता: ऊर्ध्व-कवच आणि अधो-कवच यांदरम्यान आढळते.
  • मोहोरोव्हिसिक किंवा मोहो विलगता: कवच आणि प्रावरणादरम्यान आढळते.
  • रेपेटी विलगता: ऊर्ध्व-प्रावरण आणि अधो-प्रावरणादरम्यान आढळते.
  • गुटेनबर्ग विलगता: गाभा आणि प्रावरणादरम्यान आढळते.
  • लेहमन विलगता: ऊर्ध्व-गाभा आणि अधो-गाभ्यादरम्यान आढळते.
  • विलगता हे संक्रमण क्षेत्र आहेत, ज्यान्वये पृथ्वीच्या थरांना विलग केले गेले आहे.
  • पृथ्वीचा आंतरगाभा हा विविध प्रकारच्या पदार्थांपासून बनलेला आहे.
  • यातील प्रत्येक पदार्थ हे त्यांच्या भौतिक तसेच रासायनिक गुणधर्मांद्वारे (जसे की तापमान, घनता इ.) इतरांपेक्षा भिन्न आहे.

F1 Lalita V Anil 28.04.21  D3

Latest SSC CGL Updates

Last updated on Jun 25, 2025

-> The SSC CGL Notification 2025 has been released on 9th June 2025 on the official website at ssc.gov.in.

-> The SSC CGL exam registration process is now open and will continue till 4th July 2025, so candidates must fill out the SSC CGL Application Form 2025 before the deadline.

-> This year, the Staff Selection Commission (SSC) has announced approximately 14,582 vacancies for various Group B and C posts across government departments.

->  The SSC CGL Tier 1 exam is scheduled to take place from 13th to 30th August 2025.

->  Aspirants should visit ssc.gov.in 2025 regularly for updates and ensure timely submission of the CGL exam form.

-> Candidates can refer to the CGL syllabus for a better understanding of the exam structure and pattern.

-> The CGL Eligibility is a bachelor’s degree in any discipline.

-> Candidates selected through the SSC CGL exam will receive an attractive salary. Learn more about the SSC CGL Salary Structure.

-> Attempt SSC CGL Free English Mock Test and SSC CGL Current Affairs Mock Test.

-> Candidates should also use the SSC CGL previous year papers for a good revision. 

->The UGC NET Exam Analysis 2025 for June 25 is out for Shift 1.

More Geomorphology Questions

Get Free Access Now
Hot Links: teen patti 3a rummy teen patti teen patti refer earn teen patti club apk teen patti rules