Question
Download Solution PDF'तिला मी आई म्हणतो' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFवरील वाक्यात मी हा कर्ता किंवा उद्देश आहे. वरील वाक्यात क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते म्हणजेच आई म्हणणारे कोण असा प्रश्न विचारल्यास उत्तर मी येते म्हणून मी हा वाक्यातील उद्देश विभाग आहे.
Additional Informationउद्देश (कर्ता) - वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो.
उद्देश विस्तार - कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तार म्हणतात.
विधेय - विधेयाबद्दल जे बोलले जाते म्हणजेच उद्देशाबद्दल जी माहीती सांगितली जाते त्या वाक्यातील भागास विधेय म्हणतात.
दिलेल्या वाक्यात म्हणतो हे विधेय म्हणजेच क्रियापद आहे.
Last updated on Jun 14, 2024
-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.
->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.
-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.
-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.