Sociological Theory MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for Sociological Theory - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on May 7, 2025

पाईये Sociological Theory उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा Sociological Theory एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest Sociological Theory MCQ Objective Questions

Sociological Theory Question 1:

इमॅन्यूएल वॉलरस्टाईन यांनी आपल्या विश्वपद्धत सिद्धांतात किती टप्पे ओळखले आहे ?

  1. दोन
  2. तीन
  3. चार
  4. पाच

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : चार

Sociological Theory Question 1 Detailed Solution

Sociological Theory Question 2:

या मानववंशशास्त्रज्ञ व्यक्तीने महाराष्ट्र संस्कृती हा ग्रंथ लिहिला :

  1. दुर्गा भागवत
  2. गो. स. घुर्ये
  3. इरावती कर्वे
  4. गुंथर सोन्थायमर

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : इरावती कर्वे

Sociological Theory Question 2 Detailed Solution

Sociological Theory Question 3:

फूकोंच्या लिखाणातील 'पुरातत्त्वशास्त्र' याचा अर्थ काय ?

  1. भाषण
  2. कृती
  3. संभाषित
  4. मूल्य

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : संभाषित

Sociological Theory Question 3 Detailed Solution

Sociological Theory Question 4:

बुद्र्यु यांच्या मते ‘सामाजिक जगाशी लोक ज्याद्वारे व्यवहार करतात अशा मानसिक व बोधनात्मक संरचना' विशद करणारी संकल्पना कोणती ? 

  1. क्षेत्र
  2. सांस्कृतिक भांडवल
  3. हॅबिटस
  4. कर्तेपण

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : हॅबिटस

Sociological Theory Question 4 Detailed Solution

Sociological Theory Question 5:

कोणते पुस्तक मीडने शिकवलेल्या अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टिपणावर आधारलेले आहे ?

  1. माईंड ॲण्ड सोसायटी
  2. माईंड, सेल्फ ॲण्ड सोसायटी
  3. प्रेझेंटेशन ऑफ सेल्फ इन एव्हरीडे लाइफ
  4. दी फिलॉसॉफी ऑफ दी प्रेझंट

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : माईंड, सेल्फ ॲण्ड सोसायटी

Sociological Theory Question 5 Detailed Solution

Top Sociological Theory MCQ Objective Questions

इमॅन्यूएल वॉलरस्टाईन यांनी आपल्या विश्वपद्धत सिद्धांतात किती टप्पे ओळखले आहे ?

  1. दोन
  2. तीन
  3. चार
  4. पाच

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : चार

Sociological Theory Question 6 Detailed Solution

Download Solution PDF

या मानववंशशास्त्रज्ञ व्यक्तीने महाराष्ट्र संस्कृती हा ग्रंथ लिहिला :

  1. दुर्गा भागवत
  2. गो. स. घुर्ये
  3. इरावती कर्वे
  4. गुंथर सोन्थायमर

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : इरावती कर्वे

Sociological Theory Question 7 Detailed Solution

Download Solution PDF

Sociological Theory Question 8:

इमॅन्यूएल वॉलरस्टाईन यांनी आपल्या विश्वपद्धत सिद्धांतात किती टप्पे ओळखले आहे ?

  1. दोन
  2. तीन
  3. चार
  4. पाच

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : चार

Sociological Theory Question 8 Detailed Solution

Sociological Theory Question 9:

या मानववंशशास्त्रज्ञ व्यक्तीने महाराष्ट्र संस्कृती हा ग्रंथ लिहिला :

  1. दुर्गा भागवत
  2. गो. स. घुर्ये
  3. इरावती कर्वे
  4. गुंथर सोन्थायमर

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : इरावती कर्वे

Sociological Theory Question 9 Detailed Solution

Sociological Theory Question 10:

फूकोंच्या लिखाणातील 'पुरातत्त्वशास्त्र' याचा अर्थ काय ?

  1. भाषण
  2. कृती
  3. संभाषित
  4. मूल्य

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : संभाषित

Sociological Theory Question 10 Detailed Solution

Sociological Theory Question 11:

बुद्र्यु यांच्या मते ‘सामाजिक जगाशी लोक ज्याद्वारे व्यवहार करतात अशा मानसिक व बोधनात्मक संरचना' विशद करणारी संकल्पना कोणती ? 

  1. क्षेत्र
  2. सांस्कृतिक भांडवल
  3. हॅबिटस
  4. कर्तेपण

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : हॅबिटस

Sociological Theory Question 11 Detailed Solution

Sociological Theory Question 12:

कोणते पुस्तक मीडने शिकवलेल्या अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टिपणावर आधारलेले आहे ?

  1. माईंड ॲण्ड सोसायटी
  2. माईंड, सेल्फ ॲण्ड सोसायटी
  3. प्रेझेंटेशन ऑफ सेल्फ इन एव्हरीडे लाइफ
  4. दी फिलॉसॉफी ऑफ दी प्रेझंट

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : माईंड, सेल्फ ॲण्ड सोसायटी

Sociological Theory Question 12 Detailed Solution

Sociological Theory Question 13:

खालीलपैकी कोणते विधान मॅनहाईम यांची संबंधवादाची कल्पना सुयोग्यपणे विशद करते ? 

  1. ज्ञान आणि श्रद्धा यांची निर्मिती सामाजिक-राजकीय स्थितीतून होते 
  2. विशिष्ट श्रद्धा आणि ज्ञान हे विशिष्ट काल आणि स्थळानुसार सत्य ठरतात
  3. स्थळ आणि काळापलीकडे विशिष्ट श्रद्धा आणि ज्ञान सत्य असते
  4. ज्ञान आणि श्रद्धा या वर्ग आणि राष्ट्रानुसार निर्धारित होतात

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : ज्ञान आणि श्रद्धा यांची निर्मिती सामाजिक-राजकीय स्थितीतून होते 

Sociological Theory Question 13 Detailed Solution

Sociological Theory Question 14:

जीवनविश्व म्हणजे काय ? 

  1. दैनंदिन जीवनातील सामायिक वास्तव
  2. समाजातील सदस्यांचा जीवन-इतिहास
  3. समाजातील नियमने, मूल्ये आणि संस्थांचे विश्व
  4. वर्तन आणि क्रियांचे सामाजिक विश्व

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : दैनंदिन जीवनातील सामायिक वास्तव

Sociological Theory Question 14 Detailed Solution

Sociological Theory Question 15:

डॉ. बी. आर्. आंबेडकरांचा जातीच्या उच्छेदावरील उपाय ___________ हे आहे. 

  1. नोकरीतील आरक्षण
  2. आंतरजातीय विवाह
  3. कायदेशीर कृती
  4. सामाजिक सुधारणा

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : सामाजिक सुधारणा

Sociological Theory Question 15 Detailed Solution

Get Free Access Now
Hot Links: teen patti online game teen patti download apk teen patti bodhi